पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले आहे पोस्टर मध्ये अल्लू अर्जुन चा हा लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत,कारण तो या पोस्टरमध्ये साडीमध्ये दिसत आहे. ट्रेलर संबंधी विशेष गोष्टी 1 पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले आहे.2 पुष्पा 2 चे पोस्टर चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.3 सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. साउथContinue reading “पुष्पा 2 चा खतरनाक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला. साडी आणि दागिन्यांमध्ये दिसला अभिनेता!”
Author Archives: marathipride.com
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana – हॉस्पिटलच्या बिलाचे टेन्शन नाही आता – 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार – आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY): आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) भारत सरकारने 23 सप्टेंबर 2018 पासून सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) यांच्याशी एकरूप होऊन महाराष्ट्रात 1 एप्रिल 2020 रोजी राज्यात सुरू करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडूनContinue reading “Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana – हॉस्पिटलच्या बिलाचे टेन्शन नाही आता – 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार – आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना”
Gharkul Yojana – घरकुल योजना: ऑनलाइन अर्ज, घरकुल योजनायादी, रमाई आवास योजना यादी
घरकुल योजना महाराष्ट्र – घरकुल रमाई आवास योजना 2023 मध्ये अर्ज करा आणि घरकुल योजना ऑनलाइन यादी डाउनलोड करा आणि योजनेची वैशिष्ट्ये, फायदे, उद्दिष्टे आणि नवीन यादी ऑनलाइन तपासा. आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना स्वतःचे घर नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे घरकुलContinue reading “Gharkul Yojana – घरकुल योजना: ऑनलाइन अर्ज, घरकुल योजनायादी, रमाई आवास योजना यादी”
Ration Card Maharashtra – मोठी बातमी! रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, सांगली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शिधापत्रिका धारकांसाठी Direct Benefit Transfer-DBT योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या बदल्यात पैसे मिळणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. केसरी रेशनकार्डधारकांचे धान्यContinue reading “Ration Card Maharashtra – मोठी बातमी! रेशनकार्ड धारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!”
70000 रुपये महिना पगार, परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा.
70 हजार रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे तर त्वरित अर्ज करा परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी. भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India) ने अलीकडे ( AAI)भरती 2023 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. आपल्या आजकालच्या तरुणाईचा सरकारी नोकरी शोधण्याकडे वाढता कल लक्षात घेता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण(Airport Authority of India)Continue reading “70000 रुपये महिना पगार, परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा.”
Jio चा अजून एक धमाका. Airtel, Vi चा पुन्हा उठणार बाजार
Jio ऑफर: Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त इंटरनेट प्लॅन, एका महिन्यासाठी 198 रुपयांमध्ये अमर्यादित डेटा थोडक्यात – जिओने आपल्या जिओ फायबर ब्रॉडबँडसाठी एक नवीन योजना सादर केली आहे. कंपनीने जिओ फायबरच्या या प्लानला बॅक-अप प्लान असे नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त १९८ रुपयांमध्ये अमर्यादित इंटरनेट मिळेल. हा प्लान खास टाटा IPL साठीContinue reading “Jio चा अजून एक धमाका. Airtel, Vi चा पुन्हा उठणार बाजार”
महाराष्ट्र शासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण मोफत दरमहा दहा हजार रुपये मिळणार
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा युगात हव्या तशा संधी प्राप्त व्हावी याकरता ही संस्था विविध योजना राबवत असते. 2023-24 साठी महाज्योति तर्फे MPSC आणि UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिताContinue reading “महाराष्ट्र शासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण मोफत दरमहा दहा हजार रुपये मिळणार”
विराट कोहलीला अचानक 10 वीची मार्कशीट कुठे आठवली, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क
आयपीएलची 16 वी आवृत्ती सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर त्याची 10 वी ची मार्कशीट शेअर केली आहे. महाराष्ट्रमधील मुले सध्या दहावीच्या (महाराष्ट्र बोर्ड १०वी) निकालाची वाट पाहत आहेत. आतापर्यंत त्यांची प्रतीक्षा सुरूच आहे पण विराट कोहलीने दहावीच्या परीक्षेचा निकाल शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडणाऱ्या विराट कोहलीची मार्कशीट पाहून तुम्हालाContinue reading “विराट कोहलीला अचानक 10 वीची मार्कशीट कुठे आठवली, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क”
बिअर बद्दल या मजेशीर गोष्टी माहित आहेत का तुम्हाला?
जगभरातील लोक दरवर्षी 50 अब्ज गॅलन बिअर वापरतात. बिअर हे जगातील सर्वात जुन्या पेयांपैकी एक आहे, जे 5000 BC पासून आहे! झेक प्रजासत्ताक हा बिअरचे म्युझियम असलेला पहिला देश होता. मॅकडोनाल्ड्स फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये त्याच्या मेनूवर बिअर विकते ‘स्नेक व्हेनम’ ही स्कॉटिश ब्रुअरी ब्रुमेस्टरने तयार केलेली 67.5% अल्कोहोल असलेली जगातीलContinue reading “बिअर बद्दल या मजेशीर गोष्टी माहित आहेत का तुम्हाला?”
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना”
आता शेतकऱ्यांना प्रति वर्षी १२००० रुपये मिळणार. आपल्या प्रिय शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी ६००० रुपयात राज्य सरकार आणखी ६००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १२००० रुपये प्रति वर्षी मिळतील.याचा लाभ एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२३-२०२४ साठी ६,९०० नऊशे कोटीContinue reading ““नमो शेतकरी महासन्मान निधी योजना””