Maha DBT Farmer – महाडीबीटी शेतकरी योजना 2023

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबविण्यात येत आहेत.  तसेच या योजनेचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांक इत्यादी देखील कार्यरत आहेत.  हा प्रयत्न पुढे नेत, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नवीन आधार देणारी महाडीबीटी पोर्टल योजना सुरू केली आहे.  या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याContinue reading “Maha DBT Farmer – महाडीबीटी शेतकरी योजना 2023”

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना”

आता शेतकऱ्यांना प्रति वर्षी १२००० रुपये मिळणार. आपल्या प्रिय शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी ६००० रुपयात राज्य सरकार आणखी ६००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १२००० रुपये प्रति वर्षी मिळतील.याचा लाभ एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२३-२०२४ साठी ६,९०० नऊशे कोटीContinue reading ““नमो शेतकरी महासन्मान निधी योजना””

Design a site like this with WordPress.com
Get started