अनेक गुंतवणूकदार मूळ मुद्दल रक्कमेची नुकसान होण्याचा धोका न घेता शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त परताव्यासह असणारी गुंतवणूक सुनिश्चित करू इच्छितात. कमीत कमी किंवा कोणतीही जोखीम न घेता एकूण गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी गुंतवणूक योजना खुप जण शोधत असतात. दुर्दैवाने, वास्तविक जीवनात कमी-जोखीम आणि उच्च-परताव्याचे नियोजन करणे शक्य नाही. वास्तविक खरे तर होते असे की परतावाContinue reading “These 6 Best Government Scheme gives Highest Return – नवीन वर्षात या आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वोत्तम सरकारी योजना”
Category Archives: Jobs
Income Tax Notice – Bogus Donation
सुमारे आठ हजार करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत.भारताच्या आयकर विभागाने सुमारे 8,000 करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत ज्यांनी धर्मादाय ट्रस्टला मोठ्या देणग्या दिल्या आहेत, त्यांना करचुकवेगिरीचा प्रयत्न असल्याचा संशय आहे. डेटा अनलेटिक्सने असे सुचवले आहे की हे करदाते त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाच्या प्रमाणात देणग्या देत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिलेल्या नोटिसांमध्ये कंपन्यांव्यतिरिक्त पगारदार आणि स्वयंरोजगारContinue reading “Income Tax Notice – Bogus Donation”
70000 रुपये महिना पगार, परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा.
70 हजार रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे तर त्वरित अर्ज करा परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी. भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India) ने अलीकडे ( AAI)भरती 2023 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. आपल्या आजकालच्या तरुणाईचा सरकारी नोकरी शोधण्याकडे वाढता कल लक्षात घेता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण(Airport Authority of India)Continue reading “70000 रुपये महिना पगार, परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा.”
महाराष्ट्र शासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण मोफत दरमहा दहा हजार रुपये मिळणार
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा युगात हव्या तशा संधी प्राप्त व्हावी याकरता ही संस्था विविध योजना राबवत असते. 2023-24 साठी महाज्योति तर्फे MPSC आणि UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिताContinue reading “महाराष्ट्र शासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण मोफत दरमहा दहा हजार रुपये मिळणार”
राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती
महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्य महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. कोरोना काळात विभागाच्या उत्पन्नाची नोंद काही प्रमाणात कमी झाली होती परंतु गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढ चांगली झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातContinue reading “राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती”