Pradhan Mantri Jan Dhan Yojana – PMJDY 2023 लेस्टेस्ट अपडेट जाणून घ्या.

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही योजना सुरू करण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केली होती. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ही त्यांची पहिली मोठी योजना असावी. प्रधानमंत्री जन धन योजना हे आर्थिक समावेशनासाठी सरकारने उचललेले क्रांतिकारी पाऊल होते. देशाच्या दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहोचणे जन धन योजनेमुळेच शक्यContinue reading “Pradhan Mantri Jan Dhan Yojana – PMJDY 2023 लेस्टेस्ट अपडेट जाणून घ्या.”

These 6 Best Government Scheme gives Highest Return – नवीन वर्षात या आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वोत्तम सरकारी योजना

अनेक गुंतवणूकदार मूळ मुद्दल रक्कमेची नुकसान होण्याचा धोका न घेता शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त परताव्यासह असणारी गुंतवणूक सुनिश्चित करू इच्छितात.  कमीत कमी किंवा कोणतीही जोखीम न घेता एकूण गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी गुंतवणूक योजना खुप जण शोधत असतात. दुर्दैवाने, वास्तविक जीवनात कमी-जोखीम आणि उच्च-परताव्याचे नियोजन करणे शक्य नाही.  वास्तविक खरे तर होते असे की परतावाContinue reading “These 6 Best Government Scheme gives Highest Return – नवीन वर्षात या आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वोत्तम सरकारी योजना”

Mankind Pharma IPO: Mankind Pharma चा IPO आज उघडला, GMP पासून किंमतीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

देशांतर्गत विक्रीच्या बाबतीत Mankind Pharma ही भारतातील चौथी मोठी फार्मा कंपनी आहे. कंपनीने पब्लिक ऑफरची किंमत 1026 ते 1080 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. कंपनीचा IPO 27 एप्रिलपर्यंत खुला असेल. Mankind Pharma चा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. कंपनीचा 4326 कोटींचा सार्वजनिक IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत बोलीसाठी खुला असेल. मॅनकाइंड फार्माचे 36 पेक्षा जास्तContinue reading “Mankind Pharma IPO: Mankind Pharma चा IPO आज उघडला, GMP पासून किंमतीपर्यंत सर्व काही जाणून घ्या”

Petrol Pump Business – आता स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करा फक्त 15 लाखात

पेट्रोल पंप फक्त 15 लाख रुपयांमध्ये उघडता येतो, तुम्हाला प्रत्येक लिटरवर इतके कमिशन मिळेल.भारतात पेट्रोल पंप उघडणे हा एक फायदेशीर व्यवसाय असू शकतो. मात्र, पेट्रोल पंप उघडण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या मंजुरी घेणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला जमीनही लागेल. त्यासाठी किमान शिक्षणही निश्चित करण्यात आले आहे. महत्त्वाची माहिती-1 पेट्रोल पंप उघडण्यासाठी किमान 12 लाखांची गरजContinue reading “Petrol Pump Business – आता स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करा फक्त 15 लाखात”

best online earning game app – जाणून घ्या घरी बसून पैसे कमवून देणारे सर्वोत्तम गेम कोणते आहेत.

स्मार्टफोनच्या आगमनानंतर, भारतातील बहुतेक तरुण फोनवर गेम खेळण्यात आपला वेळ वाया घालवतात.  गेम खेळणे ही वाईट गोष्ट नाही, गेम खेळल्याने तुमचे मन अधिक सृजनशील होते, परंतु दिवसाचे 7-8 तास गेम खेळल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला गेम खेळण्याची आवड असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी पैसे कमवणारे गेम ऍप्स घेऊन आलो आहोत.Continue reading “best online earning game app – जाणून घ्या घरी बसून पैसे कमवून देणारे सर्वोत्तम गेम कोणते आहेत.”

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना”

आता शेतकऱ्यांना प्रति वर्षी १२००० रुपये मिळणार. आपल्या प्रिय शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी ६००० रुपयात राज्य सरकार आणखी ६००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १२००० रुपये प्रति वर्षी मिळतील.याचा लाभ एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२३-२०२४ साठी ६,९०० नऊशे कोटीContinue reading ““नमो शेतकरी महासन्मान निधी योजना””

मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी 1 एप्रिल पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला 50 ते 330 पर्यंत ची अधिक झळ सोसावी लागणार आहे. मुंबई पुणे महामार्गावरील 2004 साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्क्यांनी दर वाढ करण्याचाContinue reading “मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ”

राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती

महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्य महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. कोरोना काळात विभागाच्या उत्पन्नाची नोंद काही प्रमाणात कमी झाली होती परंतु गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढ चांगली झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातContinue reading “राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती”

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार

ही सवलत योजना दिनांक 1 एप्रिल 1990 पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनाContinue reading “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार”

थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?

थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथी आहेत. त्याच्या संतुलनाच्या अभावाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या खालच्या भागात तयार होतात. या ग्रंथी शरीरात हार्मोन्स निर्माण करायला फार उपयुक्त असतात. या हार्मोन्स ग्रंथी शरीरातील मेटाबोलिजिम तयार करायला कारणीभूत असतात. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत 1. हायपर थायरॉईड – थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात ग्रंथीContinue reading “थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?”

Design a site like this with WordPress.com
Get started