Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer – 2 तासात 21 लाखांहून अधिक वेळा पहिला गेला

“किसी का भाई किसी की जान” ट्रेलरःसलमान खान च्या फॅन्स साठी सलमानच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर 2 तासात 21 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला.सलमान खान फिल्म्सने सोमवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर किसी का भाई किसी की जान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. विशेष गोष्टी किसी का भाई किसी की जान 21 एप्रिलला म्हणजेच ईदच्याContinue reading “Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer – 2 तासात 21 लाखांहून अधिक वेळा पहिला गेला”

पुष्पा 2 चा खतरनाक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला. साडी आणि दागिन्यांमध्ये दिसला अभिनेता!

पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले आहे पोस्टर मध्ये अल्लू अर्जुन चा हा लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत,कारण तो या पोस्टरमध्ये साडीमध्ये दिसत आहे. ट्रेलर संबंधी विशेष गोष्टी 1  पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले आहे.2  पुष्पा 2 चे  पोस्टर चाहत्यांमध्ये  चर्चेत आहे.3  सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. साउथContinue reading “पुष्पा 2 चा खतरनाक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला. साडी आणि दागिन्यांमध्ये दिसला अभिनेता!”

Design a site like this with WordPress.com
Get started