शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबविण्यात येत आहेत. तसेच या योजनेचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांक इत्यादी देखील कार्यरत आहेत. हा प्रयत्न पुढे नेत, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नवीन आधार देणारी महाडीबीटी पोर्टल योजना सुरू केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याContinue reading “Maha DBT Farmer – महाडीबीटी शेतकरी योजना 2023”
Tag Archives: Farmers
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार
ही सवलत योजना दिनांक 1 एप्रिल 1990 पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनाContinue reading “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार”