What care should be taken for diabetic patients in summer? उन्हाळ्यामध्ये Diabetic Patients नी काय काळजी घ्यायला हवी?

वाढता उन्हाळा हा सर्वांनाच धोकादायक आहे त्यामध्ये लहान मुले,Diabetis patients यांना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.आज काल आपण पाहतो diabetis हा खूप कॉमन झाला आहे घरटी एक तरी डायबेटिक पेशंट हा असतोच. त्यामुळे कोणाच्या घरी डायबेटीस पेशंट नसेल तर नवल आणि असे असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण डायबिटीस हा खूप गंभीर असा आजारContinue reading “What care should be taken for diabetic patients in summer? उन्हाळ्यामध्ये Diabetic Patients नी काय काळजी घ्यायला हवी?”

These 6 Best Government Scheme gives Highest Return – नवीन वर्षात या आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वोत्तम सरकारी योजना

अनेक गुंतवणूकदार मूळ मुद्दल रक्कमेची नुकसान होण्याचा धोका न घेता शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त परताव्यासह असणारी गुंतवणूक सुनिश्चित करू इच्छितात.  कमीत कमी किंवा कोणतीही जोखीम न घेता एकूण गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी गुंतवणूक योजना खुप जण शोधत असतात. दुर्दैवाने, वास्तविक जीवनात कमी-जोखीम आणि उच्च-परताव्याचे नियोजन करणे शक्य नाही.  वास्तविक खरे तर होते असे की परतावाContinue reading “These 6 Best Government Scheme gives Highest Return – नवीन वर्षात या आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वोत्तम सरकारी योजना”

Never eat these 12 opposite foods together – हे 12 विरूद्ध आहार कधीच एकत्र खाऊ नका

सावधान विरुद्ध आहार कधीच एकत्र खाऊ नका शरीरावर भयंकर परिणाम होतील.

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana – हॉस्पिटलच्या बिलाचे टेन्शन नाही आता – 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार – आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY): आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) भारत सरकारने 23 सप्टेंबर 2018 पासून सुरू केली.  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) यांच्याशी एकरूप होऊन महाराष्ट्रात 1 एप्रिल 2020 रोजी राज्यात सुरू करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडूनContinue reading “Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana – हॉस्पिटलच्या बिलाचे टेन्शन नाही आता – 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार – आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना”

थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?

थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथी आहेत. त्याच्या संतुलनाच्या अभावाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या खालच्या भागात तयार होतात. या ग्रंथी शरीरात हार्मोन्स निर्माण करायला फार उपयुक्त असतात. या हार्मोन्स ग्रंथी शरीरातील मेटाबोलिजिम तयार करायला कारणीभूत असतात. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत 1. हायपर थायरॉईड – थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात ग्रंथीContinue reading “थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?”

Design a site like this with WordPress.com
Get started