Jio चा अजून एक धमाका. Airtel, Vi चा पुन्हा उठणार बाजार

Jio ऑफर: Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त इंटरनेट प्लॅन, एका महिन्यासाठी 198 रुपयांमध्ये अमर्यादित डेटा थोडक्यात – जिओने आपल्या जिओ फायबर ब्रॉडबँडसाठी एक नवीन योजना सादर केली आहे. कंपनीने जिओ फायबरच्या या प्लानला बॅक-अप प्लान असे नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त १९८ रुपयांमध्ये अमर्यादित इंटरनेट मिळेल. हा प्लान खास टाटा IPL साठीContinue reading “Jio चा अजून एक धमाका. Airtel, Vi चा पुन्हा उठणार बाजार”

1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार? पण जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य.

UPI Payment Charges : मंगळवारच्या एका अहवालात सांगण्यात आले होते की, १ एप्रिलपासून UPI व्यवहार महाग होणार आहेत. यामध्ये NPCI च्या परिपत्रकाचा हवालानुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर १.१% प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महागाईचा आणखीContinue reading “1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार? पण जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य.”

मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी 1 एप्रिल पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला 50 ते 330 पर्यंत ची अधिक झळ सोसावी लागणार आहे. मुंबई पुणे महामार्गावरील 2004 साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्क्यांनी दर वाढ करण्याचाContinue reading “मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ”

Design a site like this with WordPress.com
Get started